BK00544
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Madhumeh Se Mukti... Ek Nayi Asha - Jagganath Dixit
Recipient :
* Required fields
or Cancel
पुस्तकाचे नाव - मधुमेह से मुक्ती.. एक नयी आशा
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - डॉ. जगन्नाथ दीक्षित
किंमत - २४० रुपये
पृष्ठे - १९२
ISBN - 978-93-89834-35-2
आकार - ६. ७ x ९.५
विषय / विभाग - आरोग्य
पुस्तकाबद्दलची माहिती
'दीक्षित डाएट' अनुसरून केवळ वजन कमी करता येते असे नाही, तर मधुमेहासारख्या आजारांवरही मात करता येते, असा आशावाद जागवणाऱ्या 'Diabetes Reversal - A New Hope' पुस्तकाचा हिंदी अनुवाद. यामध्ये दीक्षित डाएटचा लाभ घेऊन मधुमेह नियंत्रणात आणलेल्या तसेच मधुमेहावर मात केलेल्या रुग्णांचे प्रत्यक्षानुभव समाविष्ट आहेत. त्याचबरोबर डॉ. दीक्षित यांनी सांगितलेली आहार पद्धती व त्याविषयी असलेल्या प्रश्नांचे निराकारणही या पुस्तकात केले आहे.
लेखक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्याबद्दल
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य. दीक्षित डाएट या आहार पद्धतीला जगभर मान्यता मिळवून देणारे आहार विशेषज्ञ. आजवर जगभरातील लाखो लोकांनी डॉ. दीक्षित यांच्या आहार पद्धतीचे अनुसरण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या fight obesity या अभियानाचे ब्रँड ऍम्बॅसॅडर
₹ 200
₹ 340
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच...
₹ 299