BK00554
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Satva Mala - Omprakash Shete
Recipient :
* Required fields
or Cancel
पुस्तकाचे नाव - सातवा माळा
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - ओमप्रकाश सदाशिव शेटे
किंमत - ३०० रुपये
पृष्ठे - २४०
ISBN - 978-93-89834-45-1
आकार - ५. ५ x ८.५
विषय / विभाग - वैचारिक ललित
पुस्तकाबद्दलची माहिती
कोणतीही गरीब व्यक्ती वैद्यकीय उपचाराविना राहू नये, यासाठी माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष स्थापित केला आणि या कक्षाचे प्रमुख म्हणून श्री. ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती झाली. २०१५ ते २०१९ या काळात या कक्षाने दुर्धर आजारांनी पीडित लक्षावधी रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी रात्रीचा दिवस करून प्रयत्न केले. त्या प्रयत्नांची ही कहाणी.
लेखक ओमप्रकाश शेटे यांच्याबद्दल
उच्चविद्याविभूषित ओमप्रकाश शेटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून लक्षणीय कामगिरी बजावली. राज्याच्या उच्चाधिकार तपासणी समितीचे सदस्य या आजवर २४ लाख रुग्णांवर मोफत वैद्यकीय करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेकविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.