BK00557
New product
सुमारे ६० वर्षांनंतर चीनने गलवानच्या खोर्यात घुसखोरी करून भारताची कुरापत काढली तेव्हा चीनवर संपूर्ण विश्वास ठेवणे परवडणारे नाही याची जाणीव पुन्हा एकदा स्पष्टपणे झाली. आता हा ड्रॅगनरुपी चीन भारताच्या दारात उभा आहे. ड्रॅगनरुपी चीनने भारतासमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, धोक्याचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
DRAGON UBHA DARI
सुमारे ६० वर्षांनंतर चीनने गलवानच्या खोर्यात घुसखोरी करून भारताची कुरापत काढली तेव्हा चीनवर संपूर्ण विश्वास ठेवणे परवडणारे नाही याची जाणीव पुन्हा एकदा स्पष्टपणे झाली. आता हा ड्रॅगनरुपी चीन भारताच्या दारात उभा आहे. ड्रॅगनरुपी चीनने भारतासमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, धोक्याचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
सुमारे ६० वर्षांनंतर चीनने गलवानच्या खोर्यात घुसखोरी करून भारताची कुरापत काढली तेव्हा चीनवर संपूर्ण विश्वास ठेवणे परवडणारे नाही याची जाणीव पुन्हा एकदा स्पष्टपणे झाली. आता हा ड्रॅगनरुपी चीन भारताच्या दारात उभा आहे. ड्रॅगनरुपी चीनने भारतासमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, धोक्याचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे. भारत-चीन संबंध तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने महासत्तेच्या दिशेने सुरु असलेल्या आक्रमक,अत्यंत धोकादायक व विस्तारवादी वाटचालीची व गुंतागुंतीच्या जागतिक सत्तास्पर्धेची अपडेटेड व या विषयाची सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा सहज सुलभ भाषेत अभ्यासपूर्ण माहिती 'ड्रॅगन उभा दारी' या पुस्तकातून देण्यात आली आहे. भारत-चीनविषयक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडींमागील सुत्र उलगडून तपशील व तत्थ्यांवर आधारीत विश्लेषण आणि भाष्य करणारे तसेच या घटना- घडामोडीसंदर्भातील विविध घटकांची सामान्य ज्ञानासह ( GK ) माहिती देणारे 'ड्रॅगन उभा दारी' हे पुस्तक असून राज्यशास्त्र,पत्रकारिता आदी सामाजिक शास्त्रांचे तसेच एम. फील व पी. एचडी तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( यूपीएससी ) परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, मार्गदर्शक,विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, राजकीय व सामाजिक विश्लेषक, अभ्यासक, संशोधक, आंतरराष्ट्रीय संबंध विषयाचे वाचक आदींसाठी 'ड्रॅगन उभा दारी' हे मौलिक संदर्भ पुस्तक आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | SHRIRAM PAWAR |
Language | Marathi |
ISBN | ISBN9789389834482 |
Binding | Paperback |
Pages | 144 |
Publication Year | 2021 |
₹ 225
राजकीय चरित्रापलीकडची मोकळीढाकळी मांडणी
₹ 400