AAPLI AAPLI BET

BK00564

New product

विविध टप्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह 

More details

₹ 150 tax incl.

More Info

माणूस..एक अजब रसायन . माणसाला बुद्धी आणि भावनांचं वरदान मिळालं आहे,असं आपण म्हणतो . पण हीच बुद्धी भावनांची सरमिसळ आणि अतिरेक झाल्यावर मात्र स्थिर राहू शकत नाही,आणि मग सुरु होतो एक अटळ संघर्ष.माणसाचा माणसाशी आणि स्वतःशीही . या संघर्षात सर्वाधिक फटका बसतो ,तो माणसामाणसातल्या अनमोल नात्याला. भावनांच्या गुंत्यामुळे विविध नाती निभावताना होणारी वेगवेगळ्या टप्यांवरील हीच फरफट या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य मानाव लागेल . जो माणूस हा संघर्ष योग्य पद्धतीने हाताळू शकतो , तो हा गुंता सोडवतो आणि नातं पुन्हा कोवळ्या पालवीसारखं रिफ्रेश होतं . मात्र ज्यांना हे जमत नाही ,त्यांच्या वाट्याला येतं नात्यांमधील दुभंगलेपण ... एकत्र राहूनही बेटासारखं तुटलेपण !
    विविध टप्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह 
पुस्तकाची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी पहा you tube video :
https://youtu.be/Zj3IoCFLwGY

Features

PublisherSakal Prakashan
AuthorMADHAVI SUDARSHAN
LanguageMarathi
ISBN978-93-89834-55-0
BindingPaperback
Pages128
Publication Year2021

Reviews

Write a review

AAPLI AAPLI BET

AAPLI AAPLI BET

विविध टप्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह