BK00565
New product
जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्म, अशी धर्माची सहज-सोपी व्याख्या आहे. जो मनुष्यदेह आपल्याला लाभला आहे, त्या आधारे मानवतेला शोभेल असे वर्तन करीत जीवन व्यतीत कसे करावे, हे सांगणारा तो स्वधर्म. धर्माची ही एवढीच व्याख्या जर प्रमाण मानली तर समाजातील धार्मिक तेढ , वाद कमी होतील. त्यासाठी स्वधर्म म्हणजे काय आणि तो कसा समजून घ्यावा, यावर मंथन होणे गरजेचे आहे. हे या पुस्तकात मांडण्यात आले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Swadharmavichar
जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्म, अशी धर्माची सहज-सोपी व्याख्या आहे. जो मनुष्यदेह आपल्याला लाभला आहे, त्या आधारे मानवतेला शोभेल असे वर्तन करीत जीवन व्यतीत कसे करावे, हे सांगणारा तो स्वधर्म. धर्माची ही एवढीच व्याख्या जर प्रमाण मानली तर समाजातील धार्मिक तेढ , वाद कमी होतील. त्यासाठी स्वधर्म म्हणजे काय आणि तो कसा समजून घ्यावा, यावर मंथन होणे गरजेचे आहे. हे या पुस्तकात मांडण्यात आले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel

या लेखनातून स्वधर्म संकल्पनेचा सांगोपांग विचार करण्यात आला आहे. पूर्वसुरींनी सांगितलेल्या प्रमाणांचे विश्लेषण व त्यातील मथितार्थ सांगण्याबरोबरच लेखकाने केलेले स्वधर्माबाबतचे मूलगामी चिंतन हा या पुस्तकाचा विशेष आहे.
लेखक डॉ. विजय बाणकर यांच्याविषयी
डॉ. विजय बाणकर हे अकोले येथील अगस्ति महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांचे तत्वज्ञानाविषयक पुस्तके व विविध विवेचनात्मक लेख प्रकाशित झाले आहेत. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्वधर्म : विश्वव्यापी मानवधर्म - एक चिकित्सा या विषयाची पीएचडी त्यांनी संपादित केली आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr.Vijay Bankar |
Language | Marathi |
ISBN | 9789389834567 |
Binding | Paperback |
Pages | 200 |
Publication Year | 2021 |