BK00584
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Manmokale : Tanavmukt Jaganyasathi Sahajsopya Tips
Recipient :
* Required fields
or Cancel
रोजच्या जगण्यात ,आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात . कळत- नकळत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. मनात अनेक प्रश्न येत असतात . माझ्याच बाबतीत असं का होतं ?काय हवं आहे नेमकं मला आयुष्यात ?जगण्याच्या रोजच्या धबडग्यातून कसं मिळवायचं ते ?एवढा राग कसला येतो मला ?नेमकं काय म्हणायचं याला ?... भीती ?अतिविचार ?की अस्वस्थता ?ही माणसं नीट का वागत नाहीत माझ्याशी ?नेमकं काय वाढून ठेवलं आहे आयुष्यात पुढे ?आजूबाजूचे लोकं समजावतात ,'सोडून दे 'किंवा 'तू लक्ष देऊ नको ' पण खरंच असं 'सोडून देता 'येतं का?वरवर दुर्लक्ष केलं तरी खटकणाऱ्या गोष्टी नाहीशा होत नाहीत . अशा खटकणाऱ्या गोष्टींतून मार्ग काढण्यासाठी हवा असतो तो 'मनमोकळा' संवाद ! मनातलं सांगितल्यावर कोण काय म्हणेल,माणसं तुटतील का ;अशी कोणतीही भीती नसलेला संवाद !! असा संवाद स्वतःशी आणि इतरांशी साधण्याचे विविध मार्ग दाखवणारं पुस्तक....
Publisher | Sakal Prakashan |
Author | Supriya Pujari |
Language | Marathi |
Binding | Paperback |
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या...
₹ 299
टीनएजर्सच्या पालकांचं गाइड
₹ 140
पुष्पा तारे यांच्या ‘साद’ या लेखसंग्रहात ललित...
₹ 160
'मानसशास्त्र' हा सध्या सर्वांच्या कुतूहलाचा...
₹ 350
या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या...
₹ 170
दीर्घायुषी आणि आनंदी जगण्यासाठी लेखक बी. के....
₹ 150
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच...
₹ 267
आपल्याला हानिकारक जंक-फूड खाण्याची अनिवार ओढ...
₹ 200
राजकीय चरित्रापलीकडची मोकळीढाकळी मांडणी
₹ 400
₹ 499