Dilkhulas : Sanvad Bollywoodmadhalya Junya-Navya Kalakaranshi

BK00586

New product

उमेदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज कलाकार ... आणि स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी तरुणाई अशा जुन्या - नव्या कलाकारांशी मुलाखतकार पूजा सामंत यांनी साधलेला संवाद !

More details

₹ 149 tax incl.

More Info

चंदेरी दुनियेतले हे चमचमणारे तारे ... कोणी एका रात्रीत 'स्टार 'होतो ;तर कोणाला वर्षानुवर्षं झगडूनही  यश हुलकावणी देत राहतं . रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनयाचा ' शहेनशाह ' इथे जन्माला येतो,तर       ' किंग खान ' बनून कोणी तरुण-तरुणींना भुरळ घालतो . कोणाची कारकिर्द दशकानुदशकांची असते , तर कोणाची काही आठवड्यांची ... चेहरे आणि मुखवटे यांचं इतकं बेमालूम नातं असतं की ,खरं काय आणि खोटं काय ,हे कोणीच सांगू शकत नाही . या मायावी दुनियेतल्या म्हणजे बॉलीवूडमधल्या तारे-तारकांचं वलयांकित आयुष्य आभासी भासत असलं ,तरी तितकंच वास्तववादी आणि हवंस वाटणारं ... त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यात सर्वांनाच रस असतो . ' एंटरटेनमेंट  ' च्या नावाखाली त्यांच्या ' गॉसिप  ' च्या चर्चा सर्वत्र रंगतात ... 

उमेदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज कलाकार ... आणि स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी तरुणाई अशा जुन्या - नव्या कलाकारांशी मुलाखतकार पूजा सामंत यांनी साधलेला संवाद !

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPOOJA SAMANT
LanguageMarathi
ISBN978-93-89834-77-2
BindingPaperback
Pages104
Publication Year2022

Reviews

Write a review