Madhumeha : Bin Sakharechi Theory

BK00590

New product

₹ 340 tax incl.

More Info

  • मधुमेह या आजाराविषयी अत्यंत मूलभूत वैकल्पिक विचार या पुस्तकात मांडला आहे.

  • मधुमेहाविषयीचा सध्याचा वैद्यकीय विचार रक्तशर्करेच्या पातळीवरच थांबला आहे. त्याला छेद देऊन एक संपूर्ण स्वतंत्र वैज्ञानिक विचार यामध्ये मांडला आहे.

  • केवळ मधुमेहाबद्दलच नाही तर आरोग्य आणि वैद्यकीय शास्त्रातील सध्याच्या सिद्धांताचा संपूर्ण पुनर्विचार करण्याबद्दल आहे.

  • आपल्याला जीवनशैलीचे विकार पूर्णपणे भिन्न शैलीत समजून घेण्यास या पुस्तकाचा दृष्टिकोन मदत करू शकतो.

  • वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आणि संशोधकांसाठीही हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Milind Watve
LanguageMarathi
ISBN9788195364947
BindingPaperback
Pages276
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Madhumeha : Bin Sakharechi Theory

Madhumeha : Bin Sakharechi Theory

Customers who bought this product also bought: