Spardhatmak Yogasane

BK00594

New product

अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे हे पुस्तक प्रभावी माध्यम आहे!

More details

₹ 170 tax incl.

More Info

'योगशास्त्र' हा आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आसनांची शास्त्रशुद्ध माहिती 'स्पर्धात्मक योगासने' या पुस्तकात दिली आहे. 

योगासारख्या पारंपरिक क्रीडाप्रकाराला जागतिक मान्यता मिळाली आहे. आताचे युग हे स्पर्धेचे आहे. योगासांनाच्यादेखील अन्य क्रीडाप्रकारांप्रमाणे स्पर्धा असतात. या स्पर्धांसाठी शालेय मुलांना उपयुक्त ठरणारे पुस्तक.  

अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे हे पुस्तक प्रभावी माध्यम आहे!

या आसनांच्या सरावाने लहान मुलांची ताकद, आत्मविश्वास, एकाग्रता, लवचीकपणा वाढण्यास मदत होऊ शकेल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Manali Deo
LanguageMarathi
ISBN9788195364978
BindingPaperback
Pages96
Publication Year2022
Author Infoडॉ. मनाली देव या आंतरराष्ट्रीय योगपटू, प्रशिक्षक, परीक्षक आहेत. 'माइंड अँड बॉडी योग इन्स्टिट्यूट'च्या संस्थापक-अध्यक्ष आहेत. 'अपॉस्टॉलिक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी'तर्फे 'डॉक्टर ऑफ योग' ही मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली आहे.
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Spardhatmak Yogasane

Spardhatmak Yogasane

अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे हे पुस्तक प्रभावी माध्यम आहे!

Products related to this item

Customers who bought this product also bought: