Gun Ghein Awadi by Arvind Paranjape & Sampada Thite

BK00613

New product

· संगीतकलेची दीर्घ काळ साधना केलेल्या अकरा बुजुर्ग संगीताचार्यांचा परिचय करून देणारे पुस्तक 

More details

₹ 499 tax incl.

More Info

डॉ. अलका देव मारुलकर 

विदुषी पद्मा तळवलकर 

पंडित शरद साठे 

पंडित अरुण कशाळकर 

पंडित उदय भवाळकर 

पंडित विद्याधर व्यास 

विदुषी जयश्री पाटणेकर 

पंडित सत्यशील देशपांडे 

पंडित सुरेश तळवलकर 

पंडित बबनराव हळदणकर 

पंडित कमलाकर जोशी 

· या संगीताचार्यांनी, गुरूंकडून मिळालेल्या घराणेदार तालमीला स्वत:च्या कल्पकतेची जोड देऊन आपली गायकी कशी घडवली, हे सांगणारा विस्तृत परिचय 

· संगीत क्षेत्रातील अभ्यासू संवादकांनी घेतलेल्या त्यांच्या प्रकट मुलाखती. 

· मुलाखतींदरम्यान झालेल्या गायनाच्या प्रात्यक्षिकांचे यू ट्यूब रेकॉर्डिंग पाहण्यासाठी क्यू आर कोड     

· भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध सांगीतिक संकल्पनांचा परिचय 

· संगीतोपासकांना दिशा दाखवणारे प्रेरक पुस्तक 

· संगीत अभ्यासक आणि आस्वादक अशा सर्वांसाठी संग्राह्य पुस्तक 

अरविंद शंकर परांजपे 

व्यवसायाने अर्थसल्लागार असणारे अरविंद परांजपे तबलावादक आहेत. 

बीएससी, सीएस आणि सीएमए असे शिक्षण  

आर्थिक विषयावर विविध नियतकालिकांमधून विपुल लेखन. 

‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ व   ‘मंत्र गुंतवणुकीचा’ ही पुस्तके प्रकाशित 

पं. जी. एल. सामंत आणि पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण

साथसंगत आणि एकल तबलावादनाचे देश-विदेशात कार्यक्रम 

तबला या वाद्याची सप्रयोग ओळख करून देणारा ‘तब भी बोला’ हा विशेष कार्यक्रम ते सादर करतात. 

‘कलापिनी, तळेगाव’ आणि ‘दाबके ट्रस्ट, पुणे’  यांच्या मार्फत शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी  मैफिली, कार्यशाळा आणि व्याख्यानांचे आयोजन करतात  

·  संपदा मंदार थिटे 

संगीत अलंकार, एम.ए. (ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ)

संगीत अध्यापक म्हणून कार्यरत 

वडील पं. कमलाकर जोशी, विदुषी जयश्री पाटणेकर आणि डॉ. माधुरीताई जोशी यांच्याकडे  गाण्याचे शिक्षण. नाट्यसंगीतासाठी गुरुवर्या जयमालाबाई शिलेदार ह्यांचे विशेष मार्गदर्शन. 

नाट्यसंगीतातील शोधनिबंधासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे दोन वर्षांकरता दिली जाणारी अभ्यासवृत्ती मिळाली होती. 

· ‘कलापिनी’ने निर्मिलेल्या संगीत नाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका  

· राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेत रौप्यपदक; नाट्यपरिषद पुणे, तळेगाव, पिंपरी चिंचवड शाखांचा युवा गौरव पुरस्कार; पुणे मराठी ग्रंथालयाचा नरहरबुवा पाटणकर पुरस्कार 

· ‘स्वरकमलांजली’, ‘देणे गंधर्वांचे’, ‘शरदाची स्वरसंपदा’ या सीडींमध्ये गायन; दूरदर्शनवर तसेच देश-विदेशात सुगम संगीत आणि नाट्यसंगीत कार्यक्रम 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorArvind Paranjape & Sampada Thite
LanguageMarathi
ISBN9789389834826
Edition1
BindingPaperback
Pages328
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Gun Ghein Awadi by Arvind Paranjape & Sampada Thite

Gun Ghein Awadi by Arvind Paranjape & Sampada Thite

· संगीतकलेची दीर्घ काळ साधना केलेल्या अकरा बुजुर्ग संगीताचार्यांचा परिचय करून देणारे पुस्तक 

Customers who bought this product also bought: