Nar-Maadi te Stree-Purush by Dr. Milind Watve

BK00595

New product

नर-मादी ते स्त्री-पुरुष या पुस्तकामध्ये माणसाच्या वागण्यामागची मूळ कारणं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याच्या उत्क्रांतीत कशी दडलेली आहेत, याचे विस्तृत विवेचन लेखक डॉमिलिंद वाटवे यांनी केले आहे.

More details

₹ 270 tax incl.

More Info

* उत्क्रांतीत केवळ शारीरिक घडणीत बदल होत नाहीत तर मानसिक, सामाजिक बदल कसे घडून येतात; हे सांगितले आहे. 

* आज स्त्री-पुरुष संबंधांच्या कुठल्याही पैलूबद्दल बोलणं अशिष्ट मानलं जातंखरं तर मूळ भारतीय परंपरेमध्ये 'कामसूत्र'सारखा ग्रंथ, अनेक मंदिरांवर असलेलीप्रणयशिल्पं यामधून हा विषय उघडपणे मांडला जात होता. मध्ययुगीन कालखंडात यावर असलेली बंधनं मोडून वास्तववादी विचार मांडण्याचा  धाडशी प्रयत्न पुस्तकामध्ये केला आहे.

* समाजाच्या विचारांमध्ये बदल होणं ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, हे बदल घडविण्यासाठी अनेक महत्त्वाचे घटक कार्यरत असतात. हे पुस्तक म्हणजे त्यातील एक छोटा प्रवाह आहे, असेच म्हणावे लागेल.   

* स्त्री-पुरुष संबंधांविषयी आजवर इंग्लिशमध्ये खूप लिहिले आहे. मात्र मराठीमध्ये मोकळेपणाने वास्तव आणि सत्य मांडण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे.

* अश्लीलता आणि सभ्यता यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा असते; ती नक्की कशी याची तर्कसंगत मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य! 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Milind Watve
LanguageMarathi
ISBN9788195364985
BindingPaperback
Pages192
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Nar-Maadi te Stree-Purush by Dr. Milind Watve

Nar-Maadi te Stree-Purush by Dr. Milind Watve

नर-मादी ते स्त्री-पुरुष या पुस्तकामध्ये माणसाच्या वागण्यामागची मूळ कारणं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याच्या उत्क्रांतीत कशी दडलेली आहेत, याचे विस्तृत विवेचन लेखक डॉमिलिंद वाटवे यांनी केले आहे.

Customers who bought this product also bought: