Woman Power (Marathi) by Sandip Ramrao Kale

BK00606

New product

महिलांच्या सामाजिक कार्यावर आधारित, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा, सामाजिक कामाचा आढावा घेणारे एक आगळेवेगळे पुस्तक

More details

₹ 290 tax incl.

More Info

· अनेक महिलांच्या कार्याचा प्रेमसेतू’ लेखक संदीप काळे यांनी लेखनाच्या माध्यमातून बांधला आहे. 

· एकूण चौतीस महिलांचा जीवनप्रवास, त्यांचं काम, त्यांचं वेगळेपण लेखकाने सावित्रीचा जागरया मालिकेतून मांडलेला होता तो आता   वूमन पॉवरया पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने सादर केला आहे. 

· लोकचळवळीच्या विचाराला आधार देणाऱ्या या 34 महिलांच्या प्रेरणादायी कथा अतिशय सकारात्मकरित्या लेखक, संपादक आणि पत्रकार संदीप काळे यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. 

लेखकाविषयी : 

 संदीप काळे हे सध्या सकाळमाध्यम समूहात युवा संपादक म्हणून कार्यरत असून त्यांची एकूण ६१ पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांनी २२ दिवाळी अंकांचे संपादन केले आहे.१५० हून अधिक विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या   सकाळच्या सप्तरंगपुरवणीत त्यांचे भ्रमंती लाईव्ह’ हे लोकप्रिय सदर सुरू असून सकाळ यंग इन्सपीरेटर नेटवर्क' अर्थात यीनचे ते प्रमुख आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSandip Ramrao Kale
LanguageMarathi
ISBN 9789395139045
BindingPaperback
Pages176
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Woman Power (Marathi) by Sandip Ramrao Kale

Woman Power (Marathi) by Sandip Ramrao Kale

महिलांच्या सामाजिक कार्यावर आधारित, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा, सामाजिक कामाचा आढावा घेणारे एक आगळेवेगळे पुस्तक

Products related to this item