BK00629
New product
राठोड यांची कविता गावातून भटकंती करतकरत शहरातील बेगडी आणि उद्ध्वस्त करणाऱ्या अस्वस्थतेचे दर्शन वाचकाला घडवते.
Warning: Last items in stock!
Availability date:
Atmasanvad by Ramesh Rathod
राठोड यांची कविता गावातून भटकंती करतकरत शहरातील बेगडी आणि उद्ध्वस्त करणाऱ्या अस्वस्थतेचे दर्शन वाचकाला घडवते.
Recipient :
* Required fields
or Cancel
‘आत्मसंवाद’ हा काव्यसंग्रह विविध विषयांवर भाष्य करतो. यात एक प्रकारचा आत्मसंवाद आहे, जो कवी रमेश राठोड यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केला आहे. आत्मसन्मान, आत्मशोध घेत स्वतःचे अस्तित्व शोधताना जगाकडे डोळसपणे बघण्याची धारणा या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या भाषेत व्यक्त केली आहे.
लहानपणापासून ते वृद्धहोईपर्यंतच्या प्रवासात आलेल्या अनुभवांना काव्यरूप बहाल करत सामाजिक अस्वस्थतेला त्यांनी त्यांच्या कवितेतून वाचा फोडली आहे.
समाज, सामाजिक विषमता, मानवी आत्मभान त्यांनी कवितेतून सोप्या आणि लयदार भाषेतून मांडण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Ramesh Rathod |
Language | Marathi |
ISBN | 9789395139212 |
Binding | Paperback |
Pages | 84 |
Publication Year | 2022 |
Dimensions | 5.5 x 8.5 |