New Samarthya Vicharanche

Samarthya Vicharanche

BK00622

New product

चांगले विचार वाचले की आपल्या कृतीतून ते विचार नकळत पाझरत राहतात. सुविचारांचे अर्थात चांगल्या विचारांचे हेच सामर्थ्य असते, आणि म्हणून ‘सामर्थ्य विचारांचे’ हे पुस्तक महत्त्वाचे आणि वाचनीय ठरते.

More details

₹ 250 tax incl.

More Info

शालेय वयात प्रत्येक माणूस सुविचार शिकत असतो. हे सुविचार आयुष्यभर सोबत करत असतात. हे विचार समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरत असतात. ते समाजासमोर एक आदर्श ठेवायचा प्रयत्न करत असतात.
संग्राहक सतीश सूर्यवंशी यांनी हा संग्रह करून एक मोठे काम केले आहे. सध्याच्या गोंधळलेल्या समाजात अशा सुविचारांची अत्यंत आवश्यकता आहे. सूर्यवंशी यांनी ही उणीव भरून काढलेली आहे. मानवी मनाला जागृत करण्यासाठी हा सुविचारांचा मोलाचा ठेवा निश्चितच उपयोगी पडेल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorCompiler Prof. Satish Suryawanchi
LanguageMarathi
ISBN9789395139267
BindingPaperback
Pages250
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review