New Sakal Saptahik Diwali Ank 2022

Sakal Saptahik Diwali Ank 2022

New product

सकाळ-साप्ताहिक

दर्जेदार कथा,कविता आणि विविध विषयांवरच्या अभ्यासपूर्ण लेखांनी नटलेला कुटुंबातल्या प्रत्येकासाठी दर्जेदार असा 'सकाळ-साप्ताहिक'दिवाळी अंक खास वाचकांसाठी वाचनीय व परिपूर्ण आहे.

More details

₹ 150 tax incl.

More Info

यामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिले रौप्यपदक मिळवून देणारे अविनाश साबळे यांची मुलाखत, 'रघुवंश'महाकाव्यातील निसर्गसृष्टीची संस्कृत श्लोकांच्या अनुवादासह ओळख करून देणारा लेख,आणि'मेघदूत'या खंडकाव्याच्या डच अनुवादाची विस्तृत ओळख करून देणारा विशेष लेख,पर्यटनासाठी आकर्षण असणाऱ्या सिमला या विलक्षण परिसराचा माहितीपूर्ण एक फेरफटका,युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील उद्योजक घडविणाऱ्या विशेष अभ्याक्रमाबाबत लेख,विविध विषयांवर अनेक कथा -कविता,यंगचित्रे आणि राशिभविष्य

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSakal
LanguageMarathi
BindingPaperback
Pages204
Publication Year2022
Dimensions195X250 mm (7,68X9,84 Inch)

Reviews

Write a review

Sakal Saptahik Diwali Ank 2022

Sakal Saptahik Diwali Ank 2022

सकाळ-साप्ताहिक

दर्जेदार कथा,कविता आणि विविध विषयांवरच्या अभ्यासपूर्ण लेखांनी नटलेला कुटुंबातल्या प्रत्येकासाठी दर्जेदार असा 'सकाळ-साप्ताहिक'दिवाळी अंक खास वाचकांसाठी वाचनीय व परिपूर्ण आहे.