New Sakal Money Diwali ANk 2022

Sakal Money Diwali ANk 2022

New product

या दिवाळी अंकात वाचकांसाठी व्यक्तिगत आर्थिक नियोजन कसे करावे याबतीत परिपूर्ण मार्गदर्शन करणारा वाचनीय मजकूर आहे.

More details

₹ 170 tax incl.

More Info

व्यक्तिगत आर्थिक नियोजन कसे करावे याबतीत परिपूर्ण मार्गदर्शन तसेच,शेअर बाजार,म्युच्युअल फंड,रिअल इस्टेट,सोने,टॅक्सेशन,बँकिंग,इन्शुरन्स यांसह अर्थ-उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या विश्लेषणात्मक लेखांसह विविध नामवंतांच्या मुलाखती,अर्थपूर्ण पुस्तकांचा परिचय,भविष्य,उत्सवांमागचे'अर्थ',खास लेख, 'मुहूर्ता'च्या ट्रेडिंगसाठी खास टॉप १० शेअर,गुंतवणुकीतील'युरेका क्षण',लवकर'रिटायर'होण्यासाठी असा भरगच्च वाचनीय मजकूर आहे.अल्पावधीत लोकप्रिय झालेला 'सकाळ- MONEY' चा मराठीतील एकमेव विश्वासार्ह व अर्थपूर्ण अंक ठरला आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSakal
LanguageMarathi
BindingPaperback
Pages180
Publication Year2022
Dimensions195X250 mm (7,68X9,84 Inch)

Reviews

Write a review

Sakal Money Diwali ANk 2022

Sakal Money Diwali ANk 2022

या दिवाळी अंकात वाचकांसाठी व्यक्तिगत आर्थिक नियोजन कसे करावे याबतीत परिपूर्ण मार्गदर्शन करणारा वाचनीय मजकूर आहे.