New Agrowon Diwali Ank 2022

Sakal Agrowon Diwali Ank 2022

New product

सकाळ माध्यम समूहाचे कृषीविषयक दैनिक 'सकाळ-अ‍ॅग्रोवन'हे एकमेव कृषी दैनिक असून ,अल्पावधीतच शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणून लोकप्रिय झाले आहे.

More details

₹ 170 tax incl.

More Info

सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा 'सकाळ-अ‍ॅग्रोवन'चा दिवाळी अंक 'आम्ही स्वयंसेवी'या संकल्पनेवर आधारित असून,शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी पेरणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या २१ यशकथा आहेत.याशिवाय नामवंत व तज्ञ व्यक्तींच्या मुलाखती ,चिंतन व अनुभवपर लेख ,जागतिक स्तरावर शेती क्षेत्रात सुरु असलेल्या घडामोडींचा वेध,विविध कथा -कविता,व्यंगचित्रे,राशिभविष्य अशी वैचारिक मेजवानी वाचकांसाठी व शेतकरी बांधवांसाठी आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSakal
LanguageMarathi
BindingPaperback
Pages236

Reviews

Write a review

Sakal Agrowon Diwali Ank 2022

Sakal Agrowon Diwali Ank 2022

सकाळ माध्यम समूहाचे कृषीविषयक दैनिक 'सकाळ-अ‍ॅग्रोवन'हे एकमेव कृषी दैनिक असून ,अल्पावधीतच शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणून लोकप्रिय झाले आहे.