New Sakal Shabdadeep Diwali Ank 2022

Sakal Shabdadeep Diwali Ank 2022

New product

यावर्षीचा'सकाळ-शब्ददीप'दिवाळी अंक अस्मिता या संकल्पनेवर आधारित आहे. 

More details

₹ 120 tax incl.

More Info

यामध्ये सर्वच क्षेत्रांतील अस्मिता प्रखर होत चालल्या आहेत.या अस्मितांचा-प्रतीकांचा परिणाम समाजावर दिसून येत आहे.अस्मितांच्या या प्रखरपणाच्या व टोकदारपणाच्या परिणामांचा विविध क्षेत्रातील जुन्या व नवीन नामवंतांनी सविस्तर घेतलेला वेध. तसेच,कादंबरी ते सिनेमा हा प्रवास उलगडणारा लेख.याशिवाय अनेक कथा,ललित लेख,कविता व राशिभविष्य.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSakal
LanguageMarathi
BindingPaperback
Pages132
Publication Year2022
Dimensions195X250 mm (7,68X9,84 Inch)

Reviews

Write a review

Sakal Shabdadeep Diwali Ank 2022

Sakal Shabdadeep Diwali Ank 2022

यावर्षीचा'सकाळ-शब्ददीप'दिवाळी अंक अस्मिता या संकल्पनेवर आधारित आहे.