Bhavtal

BK00661

New product

मनीषा आवेकर लिखित भवताल या पुस्तकात आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांचे, व्यक्तींचे, त्यातून घडणाऱ्या स्वभाव विशेषांचे आणि मनाला जे भावले त्याचे रेखाटन केलेले आहे. 

More details

₹ 180 tax incl.

More Info

यातील काही लेख हे व्यक्तिचित्रणात्मक, वैचारिक, प्रसंगात्मक, विनोदी तर काही ललित लेख आहेत. काही संदेश देणारे तर काही मनाला अंतर्मुख करणारे आहेत.
या लेखांमधली उदाहरणे ही काल्पनिक नाहीत. ती सत्यघटनांमधून आलेली आहेत. सर्व लेखांचे विषय हे भवताली घडणाऱ्या घटनांमधून सुचलेले आहेत. आयुष्यात येणारे वेगवेगळे अनुभव, सकारात्मक दृष्टिकोन यांतून हे लेख लेखिका आवेकर यांनी मांडले आहेत. हा त्यांचा दुसरा लेखसंग्रह आहे.

लेखिकेविषयी : लेखिका मनीषा आवेकर यांनी गोळीबार मैदानात ३८ वर्षे सेवा केली असून, त्या सध्या सेवानिवृत्त असून त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. जीवनलहरी हा त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित असून, विविध दिवाळी अंक, मासिके आणि वर्तमानपत्रात त्यांचे लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. विविध राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिके प्राप्त.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorManeesha Awekar
LanguageMarathi
ISBN9789395139472
BindingPaperback
Pages196
Publication Year2022
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Bhavtal

Bhavtal

मनीषा आवेकर लिखित भवताल या पुस्तकात आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांचे, व्यक्तींचे, त्यातून घडणाऱ्या स्वभाव विशेषांचे आणि मनाला जे भावले त्याचे रेखाटन केलेले आहे.