Kaju Lagawad Prakriya Tantra wa Mantra

BK00684

New product

काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक 

More details

₹ 225 tax incl.

More Info

लागवडीसाठी योग्य जमिनीची, योग्य जातीची निवड कशी करावी?
बियांपासून लागवड आणि जुन्या काजूफळबागांचे पुनरुज्जीवन
काजूबागेची मशागत कशी करावी?
पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक खते, रोग, किडी आणि त्यांचे नियंत्रण
कोणती आंतरपिके घ्यावीत?
काढणी कशी आणि कधी?
मनुष्यबळ व्यवस्थापन
काजूबिया, काजूबोंडे, काजू टरफले यांवरील विविध प्रक्रिया उद्योग
काजू लागवड व प्रक्रिया उद्योगासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या विविध शासकीय योजना
 - अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे पुस्तक

Features

PublisherSakal Prakashan
AuthorShrinivas Pandit, Dr. Popatrao Kolekar
LanguageMarathi
ISBN9789395139564
Edition1
BindingPaperback
Pages144
Publication Year2022
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Kaju Lagawad Prakriya Tantra wa Mantra

Kaju Lagawad Prakriya Tantra wa Mantra

काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक 

Customers who bought this product also bought: