BK00727
New product
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
This product is no longer in stock
Warning: Last items in stock!
Availability date:
Bharat : Sankalpana, Vichar Ani Magova
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी विचारवंतांचे आधुनिक भारत संकल्पनेबद्दलचे विचार, सामाजिक सलोखा सारख्या संकल्पना या पुस्तकात चिकित्सकपणे मांडलेल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक काळातील भारत संकल्पना, विचार आणि मागोवा घेतला आहे. या पुस्तकात भारत संकल्पनेचा १८१८ पासूनचा संक्षिप्त आढावा घेतलेला आहे. तसेच काश्मिरीयत, बिहारियत, पंजाबियत या संकल्पनांची संक्षिप्तपणे माहिती या पुस्तकात मिळते. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना संकल्पनाविषयक माहिती मिळते; त्याचबरोबर भारतीय नागरिक म्हणून या विविध संकल्पनांच्या चौकटीत कायदा, शांतता आणि सुव्यवस्था कशी निर्माण केली जाते, या संदर्भातील माहितीदेखील मिळते. शांततापूर्ण मानवी जीवनासाठी लागणारी कौशल्ये मानवाने कशी विकसित केली, हेदेखील या संकल्पनांच्या मदतीने समजते.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Prakash Pawar |
Language | Marathi |
ISBN | 9789389834864 |
Binding | Paperback |
Pages | 108 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
लोकशाहीची नव्यानं माडणी करणारा आराखडादेशाच्या...
₹ 249
* संपूर्ण करिअर विश्वांचा अद्ययावत (Updated)...
₹ 240
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या...
₹ 299
आदर्श व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी कहाणी
₹ 240
'गावशिवार' या पुस्तकातील ललित लेखांचा आशय...
₹ 170
अध्यात्म, विज्ञान आणि नेतृत्वाचा सर्वोत्तम...
₹ 280
विकसित भारताचा आराखडा बेरोजगारी, गरिबी, शेती,...
₹ 240