BK00656
New product
आयुष्याची वाट चालताना आलेले अनुभव पुष्पा सराफ, रोशनी सराफ आणि नक्षत्रा सराफ यांनी काव्यबद्ध केले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Waat Chalata Chalata
आयुष्याची वाट चालताना आलेले अनुभव पुष्पा सराफ, रोशनी सराफ आणि नक्षत्रा सराफ यांनी काव्यबद्ध केले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
कविता फूल उमलावं तशी पाकळी पाकळीने उमलत जाते. आणि त्या कवितेचे फूल होते. त्याचप्रमाणे ‘वाट चालता चालता’ हा काव्यसंग्रह असून यात तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व आले आहे. आयुष्याची वाट चालताना आलेले अनुभव पुष्पा सराफ, रोशनी सराफ आणि नक्षत्रा सराफ यांनी काव्यबद्ध केले आहे.
मानवी भाव-भावना, स्वप्नं, नाती आणि त्यातला आनंद, सुख आणि वेदना टिपायचा प्रयत्न त्यांच्या कवितेतून कवयित्री पुष्पा सराफ यांनी केला आहे. रोशनी सराफ यांची ‘थंडी’ ही एकच बाल कविता असून त्यात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मैत्री, कॉलेज जीवन, जगण्यातला साधेपणा हा रोशनी सराफ यांच्या कवितांचा गाभा आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Pushpa Saraf, Roshani Saraf, Nakshatra Saraf |
Language | Marathi |
ISBN | 9789395139731 |
Binding | Paperback |
Pages | 64 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |