Nirantar Safar

BK00718

New product

श्री एम यांच्या आत्मचरित्राची म्हणजे ‘हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ याची सुरुवात ‘यात्रेचा शुभारंभ’ याने झाली तर याचा शेवट म्हणजेच ‘निरंतर सफर’ हे पुस्तक!  

More details

This product is no longer in stock

₹ 299 tax incl.

More Info

आत्मचरित्र संपले म्हणजे प्रवास संपला असा होत नाही, तर तो प्रवास सुरूच राहतो, असे नमूद करून एक विलक्षण आणि अविश्वसनीय, अद्भुत अशी यात्रा यामध्ये मांडली आहे.
ही जीवनयात्रा चित्तवेधक आणि मनाची कवाडे उघडणारी असून एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते.
श्री एम यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 'वॉक ऑफ होप’ ही पदयात्रा केली. त्याद्वारे ‘मानव म्हणून जन्मलो आहोत, मानव होऊन जगा, माणुसकीसाठी प्रत्येक पाऊल उचला!’ हा महत्त्वाचा संदेश दिला आहे.
मुक्ती हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास आहे पण जगाचे कल्याण हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तुम्ही अमर, अकबर, अॅन्थनी कुठलाही आदर्शवाद निवडा. आपण सर्व जण एकच आहोत आणि सारखेच आहोत! हा विचार यात मांडला आहे.
आपण या राष्ट्राचे नागरिक आहोत. आम्ही कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य नकारात्मक शक्तींने विभाजित न होता एकत्रितपणे घट्ट राहू! अशा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यातून दिला आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSri M
LanguageMarathi
ISBN9789395139809
BindingPaperback
Pages174
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Nirantar Safar

Nirantar Safar

श्री एम यांच्या आत्मचरित्राची म्हणजे ‘हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ याची सुरुवात ‘यात्रेचा शुभारंभ’ याने झाली तर याचा शेवट म्हणजेच ‘निरंतर सफर’ हे पुस्तक!  

Customers who bought this product also bought: