BK00732
New product
कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज, भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Krushikarj, Bhasha Bankechi
कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज, भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
तरुणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नवनवीन प्रयोग, शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. या सर्वांसाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यासाठी बँक आणि वित्तीय संस्था यांच्याकडे जावे लागते. कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज, भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे.
लेखकाविषयी माहिती : लेखक अनिल शंकरराव महादार यांनी बीएससी (अॅग्री.), सीए, आयआयबी, डिप्लोमा इन कॉमर्स, 'अॅप्लिकेशन इन बँकिंग'चे शिक्षण घेतले आहे. कृषी अधिकारी म्हणून बँक ऑफ इंडिया येथे ३० वर्षे कार्यरत होते. ‘बँक ऑफ इंडिया’मधून सहायक महाप्रबंधक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सरकारमान्य शेती मूल्यांकनकर्ता (Govt. approved Valuer of agricultural Lands) म्हणून ते कार्यरत असून 'सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर,' पुणे येथे अभ्यागत व्याख्याता म्हणून मार्गदर्शन करत असतात. त्यांचे ‘कृषी प्रकल्प’ पुस्तक प्रकाशित झाले असून त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०२०मधील उत्कृष्टग्रंथ म्हणून ‘ज. रा. कदम पारितोषिक’ प्राप्त झाले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Anil Mahadar |
Language | Marathi |
ISBN | 9789395139830 |
Binding | Paperback |
Pages | 118 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |