BK00740
New product
या चरित्रात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना त्यामागील शिकवणुकीसह संकलित केल्या असून त्यांच्या प्रसिद्ध रचना व त्यांचा अर्थही दिला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Dnyangangeche Bhagirath Sant Ravidas
या चरित्रात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना त्यामागील शिकवणुकीसह संकलित केल्या असून त्यांच्या प्रसिद्ध रचना व त्यांचा अर्थही दिला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
मध्यकालीन युगात समाज जातपात व धर्मसंप्रदायामध्ये विभागला गेला होता. अशा काळात व्यवसायाने चर्मकार असलेल्या काशीस्थित संत रविदास यांनी गाठलेली आध्यात्मिक उंची व त्यांनी सर्वसामान्य लोकांना सांगितलेला भक्तिमार्ग विशेष अनुकरणीय ठरतो. या चरित्रात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना त्यामागील शिकवणुकीसह संकलित केल्या असून त्यांच्या प्रसिद्ध रचना व त्यांचा अर्थही दिला आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Sirshree |
Language | Marathi |
ISBN | 9789395139953 |
Binding | Paperback |
Pages | 152 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |