SASHTANG

BK00720

New product

प्रेमाच्या नात्यातील बंध कवीने आपल्या कवितेतून उलगडून दाखवले आहेत. परस्परपूरक नाती कशी असावीत याचे विवेचन यात केलेले दिसून येते. तसेच ‘स्व’ तत्त्व हे किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी कवितेतून उलगडून दाखवले आहे.

More details

₹ 140 tax incl.

More Info

प्रेमाच्या नात्यातील बंध कवीने आपल्या कवितेतून उलगडून दाखवले आहेत. परस्परपूरक नाती कशी असावीत याचे विवेचन यात केलेले दिसून येते. तसेच ‘स्व’ तत्त्व हे किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी कवितेतून उलगडून दाखवले आहे. ‘त्या फुलांच्या गंधकोशी’ हा एक खास गझल विभाग कवितासंग्रहात आहे. त्यात प्रेम, अपराध, लाजणे, मनातले, यांसारख्या विषयांवर गझल लिहिलेल्या आहेत. या पुस्तकात स्फूर्ती देणारे काव्य देखील आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यामधले नाते देखील ‘निसर्ग राजा ऐक सांगतो’ या विभागातून कवीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सृष्टीतील सर्व घटकांबद्दल त्यांनी आपल्या काव्यातून कृतज्ञता व्यक्त केली आहे, आणि सगळ्यांना साष्टांग प्रणाम केला आहे. 

लेखकाविषयी:

कवी अर्जुन शिरसाठ हे नेत्रतज्ञ म्हणून अहमदनगरमध्ये पूर्णवेळ कार्यरत असून त्यांचे शिक्षण एम. बी. बी. एस., डी. ओ. (एम. एस) झाले आहे. फेकोईमल्सीफिकेशन या पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणारे ते जगातील मोजक्या नेत्रतज्ञांपैकी एक आहेत. कवी विश्वविक्रमवीर असून लिम्का रेकॉर्डस होल्डर आहेत. त्यांचं इंग्रजी कवितासंग्रह ‘अॅन ईटर्नल’, आणि हिन्दी कवितासंग्रह ‘सप्रेम’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित असून ते सातत्याने कविता लिहीत असतात. 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDR.ARJUN ANAND SHIRSATH
LanguageMarathi
ISBN9788196234522
BindingPaperback
Pages70
Publication Year2023

Reviews

Write a review

SASHTANG

SASHTANG

प्रेमाच्या नात्यातील बंध कवीने आपल्या कवितेतून उलगडून दाखवले आहेत. परस्परपूरक नाती कशी असावीत याचे विवेचन यात केलेले दिसून येते. तसेच ‘स्व’ तत्त्व हे किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी कवितेतून उलगडून दाखवले आहे.