Khapreli Ghar

BK00687

New product

'खपरेली घरा'पासून 'कवितेच्या गावा'पर्यंत झालेला प्रवास 

More details

₹ 150 tax incl.

More Info

  • मातीची खपरेल (कौलं) टाकण्यासाठी पैसे नसलेल्या कुटुंबातील, शाळेत जायला नकार देणारा एक मुलगा ते एका विद्यापीठातील विभागप्रमुख, कवी लेखक होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटणारे आत्मकथन
  • नांदेडजवळच्या एका लहानशा गावातील माणसं, गाव, गावचा परिसर, गावची नदी, गुरंढोरं, गावातली बरीवाईट माणसं आणि त्यांचं भलंबुरं जगणं यांचं चित्रण
  • घेतलेले अनुभव, पाहिलेली माणसं आणि जगण्याविषयी उभे राहिलेले प्रश्न याविषयी प्रत्ययकारी भाषेत केलेलं चित्रण
  • वास्तवदर्शी तरीही भावपूर्ण ललित लेखन वाचल्याचा आनंद देणारे पुस्तक

लेखकाविषयी माहिती :

प्रा‌. डॉ. जगदीश कदम
शि क्षण : एम.ए., बी.एड., डी.एच.ई., पीएच.डी., NET
नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त.


प्रकाशित पुस्तके :
कवितासंग्रह : रास आणि गोंडर, झाडमाती, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर, ऐसी कळवळ्याची जाती
कथासंग्रह : मुडदे, आखर, मुक्कामाला फुटले पाय
कादंबरी : गाडा, ओले मूळ भेदी
नाटक : बुडत्याचे पाय खोलात, वडगाव लाईव्ह
ललित लेखन : सहयात्री
समीक्षात्मक : आकलन आणि आस्वाद
चरित्रपर : महात्मा जोतीबा फुले, महात्मा गौतम बुद्ध
वैचारिक : गांधी समजून घेताना

विविध सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग

Features

PublisherSakal Prakashan
AuthorJagdish Kadam
LanguageMarathi
ISBN9788119311019
BindingPaperback
Pages88
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Khapreli Ghar

Khapreli Ghar

'खपरेली घरा'पासून 'कवितेच्या गावा'पर्यंत झालेला प्रवास