Draupadibai Pathan

BK00711

New product

‘द्रौपदीबाई पठाण’ ही एक छोटेखानी कादंबरी असून तिची मांडणी लेखिका प्रिया गोगावले यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने केली आहे. 

More details

₹ 160 tax incl.

More Info

‘द्रौपदीबाई पठाण’ ही एक छोटेखानी कादंबरी असून तिची मांडणी लेखिका प्रिया गोगावले यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने केली असून, ती वाचकाच्या मनाचा थरकाप उडवणारी आहे. कादंबरीतील मध्यवर्ती पात्र द्रौपदीबाई आहे. याचे कथानक हे तिच्याभोवती फिरत राहते. तिच्या आयुष्याची फरफट, दुर्दशा कशी होते हे लेखिकेने मांडले आहे. जिवंतपणी तिने केलेला संघर्ष अतिशय प्रत्ययकारी मांडला आहे. समाजातील एक कुरूप आणि विद्रूप बाजू या कादंबरीतून लेखिकेने मांडलेली आहे. समाजातील एक भयानक वास्तव वाचकांच्या डोळ्यासमोर येते. हे कथानक वाचकाला स्वतःबरोबर खेचून नेते हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. 

लेखिकेविषयी :

लेखिका प्रिया गोगावले-विखे या हुजूरपागा येथे सहशिक्षिका आहेत. त्यांचे सातत्याने लेखन सुरू असते. ‘प्रीत बहरताना’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिलेली असून नाट्यलेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPriya Gogawale - Vikhe
LanguageMarathi
ISBN9789395139991
BindingPaperback
Pages92
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Draupadibai Pathan

Draupadibai Pathan

‘द्रौपदीबाई पठाण’ ही एक छोटेखानी कादंबरी असून तिची मांडणी लेखिका प्रिया गोगावले यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने केली आहे.