BK00778
New product
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ आणि शेतकरी-कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय म्हणजे 'प्रा. एन. डी. पाटील : एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व' हे पुस्तक!
पुस्तक ३० सेप्टेंबरला सर्वत्र उपलब्ध होणार आहे
Warning: Last items in stock!
Availability date: 09/30/2023
Prof. N. D. Patil : Ek Sangharshasheel Ani Viveki Netrutwa
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ आणि शेतकरी-कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय म्हणजे 'प्रा. एन. डी. पाटील : एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व' हे पुस्तक!
Recipient :
* Required fields
or Cancel
सर्वसामान्यांना एन. डी. पाटील यांचा परिचय व्हावा, या उद्देशाने 'लेट्स रीड इंडिया'च्या वतीने निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. यातील पारितोषिक प्राप्त १२ निवडक निबंध यामध्ये आहेत.
विविध वयोगटातील, विशेषत: युवापिढीने एन. डी. पाटील यांचा जीवनप्रवास शब्दबद्ध केला आहे, हे याचे वैशिष्ट आहे.
शेतकरी आणि कष्टकरी वर्गाविषयी आस्था असणारे, तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता असणाऱ्या एन. डी. पाटील यांचा संक्षिप्त जीवनपटच या तरुणांच्या लेखणीतून समोर आला आहे.
पुरोगामी महाराष्ट्राची तत्कालीन राजकीय संस्कृती वाचकांसमोर यावी. त्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी, यासाठी पुस्तकाची निर्मिती केली आहे.
पुस्तकाची संकल्पना : पुस्तकाची संकल्पना व संपादन लेखक, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचे असून ते 'लेट्स रीड इंडिया' संस्थेचे एक संस्थापक सदस्य आहेत. विक्रमी खपाच्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाचे ते लेखक आहेत. मुंबईतील 'लेट्स रीड इंडिया' संस्थेतर्फे ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील ११७० जणांनी भाग घेतला. त्यांपैकी २६७ निबंध अंतिम फेरीसाठी निवडले गेले. त्यातील पारितोषिक प्राप्त निवडक १२ निबंध पुस्तकामध्ये समाविष्ट केले आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Editor : Prafulla Wankhede |
Language | Marathi |
ISBN | 978-81-19311-19-4 |
Binding | Paperback |
Pages | 144 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 7 x 9.5 |
आदिवासींच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करणे ही...
₹ 340
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका...
₹ 399