Arthmel

BK00785

New product

आर्थिक व्यवहारातील सर्व जमाखर्च प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असतो. वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरांवरील विविध वयोगटांतील व्यक्तींसाठी 'अर्थमेळ' हे महत्त्त्वाचं पुस्तक ठरावं.

More details

₹ 170 tax incl.

More Info

  • अर्थनियोजन कसे करावे, त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा,
  • वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीचा आधार घ्यावा
  • गुंतवणूक कशी आणि कुठे करायची
  • आपण बघितलेली स्वप्ने आणि ठरवलेली आर्थिक उद्दीष्टे कशी पूर्ण करायची 

 

याविषयी मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. चालू काळातील आर्थिक घडामोडींचा संदर्भ घेत या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे त्यामुळे प्रत्येकालाज्याचा त्याचा अर्थशोध घेण्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.

लेखकाविषयी :

विनायक कुळकर्णी यांनी रसायनशास्त्रात पदवी आणि फायनान्शियल ॲडव्हायझिंग विषयातील पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे. ते गुंतवणूक समुपदेशक आणि आर्थिक व्यवस्थापन मार्गदर्शक आहेत. विविध दैनिके व साप्ताहिकांतून अर्थभान जागविणारे तसेच गुंतवणुकीवर मार्गदर्शन करणारे सुमारे २६००हून अधिक लेख आणि लेखमाला प्रकाशित झाल्या आहेत. एकूण २७ पुस्त के प्रसिद्ध. त्यामध्ये आर्थिक विषयांवरील १६ पुस्तकांचा समावेश आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorVinayak Kulkarni
LanguageMarathi
ISBN978-81-19311-23-1
BindingPaperback
Pages112
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Arthmel

Arthmel

आर्थिक व्यवहारातील सर्व जमाखर्च प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असतो. वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरांवरील विविध वयोगटांतील व्यक्तींसाठी 'अर्थमेळ' हे महत्त्त्वाचं पुस्तक ठरावं.

Customers who bought this product also bought: