BK00723
New product
‘माझा युरोप प्रवास’ हे अशोक केसरकर यांनी खुमासदार शैलीत लिहिलेले प्रवास वर्णन आहे. डोळ्यांनी टिपलेले, मनाला भावलेले अनुभव केसरकर यांनी अत्यंत साध्या भाषेत लिहिले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Maza Europe Pravas
‘माझा युरोप प्रवास’ हे अशोक केसरकर यांनी खुमासदार शैलीत लिहिलेले प्रवास वर्णन आहे. डोळ्यांनी टिपलेले, मनाला भावलेले अनुभव केसरकर यांनी अत्यंत साध्या भाषेत लिहिले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
या पुस्तकात त्यांनी अनुभवलेली परदेश वारी कथन केली आहे. प्रत्यक्ष जाण्याची तयारी कशी केली, ते तिथे गेल्यावर काय घडले याचे चित्रमय वर्णन त्यांनी केले आहे. हे पुस्तक युरोपला जाण्याची उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण करते. युरोपला जाण्याआधी आवर्जून वाचायला हवे असे हे पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून काम करते. अतिशय कलात्मक मांडणीतून आणि प्रत्यक्ष आलेल्या अनुभूतीतून त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकातून आपल्या अनुभवांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
लंडनपासून रोमपर्यंतचा केसरकर दांपत्यांचा साधारण 19 दिवसांचा प्रवास हा अतिशय सुखद, सुंदर आणि संपन्न करणारा आहे. केसरकरांच्या साध्या आणि चपखल वर्णनांनी वाचक त्या त्या ठिकाणांचा अनुभव घेऊ शकतो.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Sakal Prakashan |
Language | Marathi |
ISBN | 9788196234591 |
Binding | Paperback |
Pages | 132+8 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |