Ram Tochi Vitthal

BK00764

New product

श्रीराम आणि श्रीविठ्ठल यांच्या एकरूपतेतून भक्ती आणि शक्तीचा संगम समस्त संतांनी कसा साधला होता, याचे समर्थपणे दर्शन घडविणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक ‘राम तोचि विठ्ठल’.

More details

₹ 150 tax incl.

More Info

श्रीराम हे समर्थ रामदास स्वामींचे परम दैवत होते. म्हणूनच पंढरपूर येथे उभ्या असलेल्या विठ्ठल मूर्तीमध्येही रामदासांना रामाचे दर्शन झाले. याबाबत त्यांनी लिहिलेल्या निवडक अभंगांचे भावगर्भ निरूपण या पुस्तकात लेखिकेने केले आहे. समर्थ रामदासांनी लिहिलेल्या ‘पावनपंचक’ या वैशिष्ट्यपूर्ण पदांचे निरूपणही येथे वाचावयास मिळेल.

लेखिकेविषयी :
शीला देशमुख या लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून वर्ग-२ मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या असून, त्यांना संतसाहित्याची आवड आहे. त्यांचे ‘ रामपाठ निरूपण पुष्पे’ हे पुस्तक प्रकाशित आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSheela Sunilkumar Deshmukh
LanguageMarathi
ISBN978-81-19311-30-9
BindingPaperback
Pages88
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Ram Tochi Vitthal

Ram Tochi Vitthal

श्रीराम आणि श्रीविठ्ठल यांच्या एकरूपतेतून भक्ती आणि शक्तीचा संगम समस्त संतांनी कसा साधला होता, याचे समर्थपणे दर्शन घडविणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक ‘राम तोचि विठ्ठल’.