Priyam

BK00782

New product

प्रियम राठी. आनंदी, मनमिळावू, निर्भय मुलगी. तिची गोष्ट म्हणजेच हे पुस्तक.
तिच्या निधनानंतर तिचे वडील सत्येंद्र राठी यांनी तसेच तिचा मित्रपरिवार, कुटुंबीय यांनी तिच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना, आठवणींचं संकलन या पुस्तकात वाचायला मिळेल.

More details

₹ 200 tax incl.

More Info

प्रियम राठी. आनंदी, मनमिळावू, निर्भय मुलगी. तिची गोष्ट म्हणजेच हे पुस्तक.
तिच्या निधनानंतर तिचे वडील सत्येंद्र राठी यांनी तसेच तिचा मित्रपरिवार, कुटुंबीय यांनी तिच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना, आठवणींचं संकलन या पुस्तकात वाचायला मिळेल.
तिने सुरू केलेला आंब्याचा व्यवसाय, तिचा भटकंतीचा छंद, सभाधीटपणा, कुतूहलवृत्ती, सहकार्य भावना हे सगळं समजून घ्यायचं तर वाचायला हवं असं पुस्तक.

विविध लेखातून समोर येणारे तिचे स्वभाव वैशिष्ट्य, स्वतःच्या पोटाला चिमटा काढत दुसऱ्याला तृप्त करणारी तिची कणव, कोविड ऐन ज्वरात असताना फूड पॅकेट वितरण, रुग्णांच्या तपासणीसाठी केलेली पायपीट, आव्हान स्वीकारूनरिक्षा शिकणे, पर्यटन व भटकंतीमुळे आलेली निर्भयता, सीपीआर देत एका वयस्कराचा जीव वाचवणे, पुस्तकातील असे अनेक प्रसंग तिच्या स्वभावाचे निरनिराळे पैलू समोर आणतात आणि त्यात चुटकीसरशी नातं प्रस्थापित करण्याची तिची किमया, किमान वयातले असे चौफेर व्यक्तिमत्त्व सहसा नजरेस पडत नाही.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSatyendra Rathi
LanguageMarathi
ISBN978-81-19311-21-7
BindingHardcover + Jacket
Pages156+12
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review