Bhavbandh

BK00812

New product

भावबंध हे आहे सत्यकथन. भावनांचं भावचित्र. घटनांमागचे भाव जाणून तरुण पिढी भावसमृद्ध व्हावी, ही यामागे भावना आहे.

More details

₹ 170 tax incl.

More Info

यातून जाणवू शकेल समायोजनातील समाधान, समर्पणातलं सुख, प्रेमातलं पारदर्शित्व, संसारातली सहजसुंदरता, व्यक्तिगत अनुभवांतून साकारणारंव्यक्तिनिरपेक्ष मार्गदर्शन अन् साध्याविषयातही मोठा आशय सापडल्याचा आनंद! 

घराबाहेर कर्तृत्व दाखवणाऱ्या मंडळींच्या आठवणी लिहिण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. पण सारं घर उभं करणाऱ्या गृहिणीच्या इतक्या नितळ,  पारदर्शी आठवणी लिहिणारी मंडळीच विरळा. मोहन सरडे सर आणि त्यांचा ‘भावबंध’ त्यांपैकी एक. हा भावबंध आपल्याला त्यांच्या आठवणींशी बांधून टाकतो. - सौ. धनश्री लेले, ठाणे (मुंबई)

लेखकाविषयी : 

मोहन कृष्णराव सरडे हे निवृत्त प्राध्यापक व विलिंगडन महाविद्यालय,सांगली येथे उपप्राचार्य आहेत. ते विविध शाळा आणि महाविद्यालयातून प्रासंगिक व्याख्याने देतात. आकाशवाणी सांगली केंद्रातून ‘मनाचा शोध’ व ‘चिंतन’ या सदरात सुमारे ५० विषयांवर त्यांची व्याख्याने प्रसारित झाली आहेत.

मी असा बोललोशैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूपकराड रत्ने आणि मोतीसंतदर्शन हे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे. 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorProf. Mohan Sarade
LanguageMarathi
ISBN978-81-19311-50-7
BindingPaperback
Pages106
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Bhavbandh

Bhavbandh

भावबंध हे आहे सत्यकथन. भावनांचं भावचित्र. घटनांमागचे भाव जाणून तरुण पिढी भावसमृद्ध व्हावी, ही यामागे भावना आहे.