BK00700
New product
या पुस्तकात फुलांचे सौंदर्य त्यांच्या निरागस आणि नि:स्वार्थ आनंदात आहे, हे स्पष्ट करताना फुलांचा संबंध देवतांशी जोडून भारतीय संस्कृतीने फुलांच्या क्षणभंगुर आयुष्यालाही कशी उंची प्राप्त करून दिली आहे, हे सांगितले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Fulbag
या पुस्तकात फुलांचे सौंदर्य त्यांच्या निरागस आणि नि:स्वार्थ आनंदात आहे, हे स्पष्ट करताना फुलांचा संबंध देवतांशी जोडून भारतीय संस्कृतीने फुलांच्या क्षणभंगुर आयुष्यालाही कशी उंची प्राप्त करून दिली आहे, हे सांगितले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
लहानमोठी, विविधरंगी आणि विविध सुगंधांची किंवा गंधहीन फुलेही आपापले वैशिष्ट्य प्रदर्शित करीत जेव्हा आनंदाने डोलू लागतात, तेव्हा निसर्गाचे हे आनंदगाणे पाखरांबरोबरच माणसालाही भूल घालते. या पुस्तकात फुलांचे सौंदर्य त्यांच्या निरागस आणि नि:स्वार्थ आनंदात आहे, हे स्पष्ट करताना फुलांचा संबंध देवतांशी जोडून भारतीय संस्कृतीने फुलांच्या क्षणभंगुर आयुष्यालाही कशी उंची प्राप्त करून दिली आहे, हे सांगितले आहे.
लेखकाविषयी :
प्रा. सुरेश भास्करराव गर्जे हे उदगीर येथील संस्कृत व मराठी भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले आहे. संस्कृत व मराठीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म, नीतिविषयक विवेचनात्मक लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.