BK00701
New product
राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये 'रामराज्य' या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Ramrajya
राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये 'रामराज्य' या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
सुशासनाचे वर्णन करताना 'तेथे रामराज्य आहे', असे म्हटले जाते. प्रभू श्रीराम पराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा तसेच कुशल प्रशासकही होते. न्यायी राजा म्हणून त्यांची ख्याती होती. अशा राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये 'रामराज्य' या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे.
लेखकाविषयी :
प्रा. सुरेश भास्करराव गर्जे हे उदगीर येथील संस्कृत व मराठी भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले आहे. संस्कृत व मराठीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म, नीतिविषयक विवेचनात्मक लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Prof. Suresh Garje |
Language | Marathi |
ISBN | 9788196234584 |
Binding | Paperback |
Pages | 104 |
Publication Year | 01/11/2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया...
₹ 270
हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही....
₹ 290
₹ 170
₹ 190
ऑनलाईन किरकोळ विक्रीपासून सुरुवात करून अवघ्या...
₹ 160
विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या वापरून...
₹ 750
प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी...
₹ 375
भारत हा जागतिक काजू अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा...
₹ 199
भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक...
₹ 190
आदि शंकराचार्यांचे अद्भुत व अलौकिक जीवन योग्य...
₹ 170