BK00783
New product
आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं, पाहता यायला हवं. तेच हे पुस्तक आपल्याला जाणवून देतं.
Warning: Last items in stock!
Availability date:
Window Seat
आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं, पाहता यायला हवं. तेच हे पुस्तक आपल्याला जाणवून देतं.
Recipient :
* Required fields
or Cancel
प्रवास करताना आपण खिडकीतून एक वेगळं जग बघत असतो. खिडकीतून दिसणाऱ्या गोष्टींचा आपल्या परीने अर्थ लावत असतो. आपल्या खिडकीतून दिसणारं जग आपल्यापुरतं वेगळं काहीतरी दाखवणारं असतं. त्यावरून आपण अख्ख्या जगाची कल्पना करू शकतो. अनेकदा आपण उभ्या असणाऱ्या स्थानानुसार आपलं दिसणं, कळणं बदलत असतं. पण इतर ठिकाणाहून हे कसं दिसेल, याचाही विचार आपल्याला करता यायला पाहिजे. आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं, पाहता यायला हवं. तेच हे पुस्तक आपल्याला जाणवून देतं.
लेखकाविषयी माहिती : डॉ. प्रदीप आवटे आरोग्य अधिकारी असून स्वाईन फ्ल्यू ते कोविड १९ पॅन्डेमिक काळात राज्य सर्वेक्षण अधिकारी या नात्याने राज्याचे राज्य सर्वेक्षण प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा केलेली आहे. आरोग्य विश्लेषक म्हणून ते वृत्तवाहिन्यांवर अनेकदा दिसतात. कविता, कथा, कादंबरी अशा रूपात त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Pradip Awate |
Language | Marathi |
ISBN | 9788119311583 |
Binding | Paperback |
Pages | 134 |
Publication Year | 2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |