New product
ॲग्रोवन दिवाळी अंक २०२३- " ज्ञानाची किमया "
ज्ञान -विज्ञानाच्या प्रकाशवाटा
दै.ॲग्रोवन दरवर्षी एका विशिष्ट थीम दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असतो, यदांच्या वर्षी ज्ञानाची किमया या विषयावर अंक प्रकाशित करीत आहोत.
This product is no longer in stock
Warning: Last items in stock!
Availability date:
Sakal Agrowon Diwali Ank 2023
ॲग्रोवन दिवाळी अंक २०२३- " ज्ञानाची किमया "
ज्ञान -विज्ञानाच्या प्रकाशवाटा
दै.ॲग्रोवन दरवर्षी एका विशिष्ट थीम दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असतो, यदांच्या वर्षी ज्ञानाची किमया या विषयावर अंक प्रकाशित करीत आहोत.
Recipient :
* Required fields
or Cancel
या अंकात पुढीलप्रमाणे महत्वाच्या विषयांचा समावेश असणार आहे.
* ज्ञानमार्गाची कास धरून शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून समृद्धी मिळवलेल्या २५ हून अधिक शेतकऱ्यांच्या यशोगाथा.
* ना.धों. महानोर प्रसिद्ध निसर्ग कवी यांच्या बाबत इंद्रजीत भालेराव लिखित विशेष लेखमाला .
* माननीय श्री नितीन गडकरी ,धनंजय मुंडे ,बाळासाहेब थोरात ,राधाकृष्ण विखेपाटील अश्या वरिष्ठ नेत्यांच्या मुलाखती.
* शेतकरी होत आहे बाजार साक्षर - बाजारभाव व मार्केट याबाबतचे शेतकरी व तज्ञांचे विशेष विश्लेषण.
* कृषी क्षेत्रातील तज्ञ लेखक( प्रताप चिपळूणकर, चंद्रशेखर भडसावळे, डॉ. नागेश टेकाळे, महारुद्र मंगनाळे, दत्तात्रय वने इत्यादीचे विशेष लेख.
* कौस्तुभ दिवेगावकर यांची विशेष केसस्टडी आधारित लेख.
* यासोबतच कथा, कविता, ललित, राशिभविष्य, व्यंगचित्रे हा ऐवज असणारच आहे.
नक्कीच हा सर्वांगीण व संग्राह दिवाळीअंक शेती व शेतीतील संबंधित सर्वांसाठी दिशादर्शक ठरणार आहे
आजच आपला अंक नजीकच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे मागणी करा!
अथवा संपर्क- ९८८१५९८८१५
Language | Marathi |
Pages | 260 |
Publication Year | 2023 |