Shivsutra : Yashaswi Jivanacha Mahamantra

BK00816

New product

हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही. तर अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून शिवछत्रपतींच्या जीवनगाथेतून नेमकं आजच्या तरुण पिढीने काय शिकायचं? हे अत्यंत साध्या सोप्या भाषेत उलगडून आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य असलेले प्रभावशाली पुस्तक आहे. 

More details

₹ 290 tax incl.

More Info

हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही. तर अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून शिवछत्रपतींच्या जीवनगाथेतून नेमकं आजच्या तरुण पिढीने काय शिकायचं? शिवाजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक युगात प्रॅक्टिकली कसे जगायचे? आपलं, कुटुंबाचं आणि समाजाचं जीवन कसं समृद्ध करायचं? हा महामार्ग दाखवणारे एकमेवा द्वितीय क्रांतिकारी पुस्तक आहे.

शिवबा ते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज ह्या जगाच्या पाठीवरील सर्वात यशस्वी जीवनप्रवासाची नेमकी अशी कोणती कालातीत सूत्र होती? प्रचंड संकटांशी दोन हात करून कसं उभं केलं शिवाजीराजांनी शून्यातून स्वराज्याचे विश्व? कसं होतं शिवरायांचे गड - किल्ल्याचे व्यवस्थापन? कसे झाले शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू? कसा होता शिवरायांच्या सकारात्मक दृष्टिकोन? स्वराज्याची राजमुद्रा म्हणजे मराठी माणसाचा अभिमान. नेमकं काय आहे या राजमुद्रेचे रहस्य?

हे सर्व रहस्य अत्यंत साध्या सोप्या भाषेत उलगडून आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य असलेले प्रभावशाली पुस्तक.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorYogesh Dipak Kshatriya
LanguageMarathi
ISBN9788119311668
BindingPaperback
Pages189
Publication Year2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Shivsutra : Yashaswi Jivanacha Mahamantra

Shivsutra : Yashaswi Jivanacha Mahamantra

हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही. तर अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून शिवछत्रपतींच्या जीवनगाथेतून नेमकं आजच्या तरुण पिढीने काय शिकायचं? हे अत्यंत साध्या सोप्या भाषेत उलगडून आपल्या जीवनाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य असलेले प्रभावशाली पुस्तक आहे. 

Customers who bought this product also bought: