BK00846
New product
दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरणारे, योगशास्त्रावरील व्यावहारिक पुस्तक
‘Live like a Yogi’ is a guide that helps you understand your emotions, actions, reactions and thoughts to align yourself with your higher purpose.
Warning: Last items in stock!
Availability date:
Live like a Yogi : Asananpalikadil Yog
दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरणारे, योगशास्त्रावरील व्यावहारिक पुस्तक
‘Live like a Yogi’ is a guide that helps you understand your emotions, actions, reactions and thoughts to align yourself with your higher purpose.
Recipient :
* Required fields
or Cancel
दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरणारे, योगशास्त्रावरील व्यावहारिक पुस्तक
शारीरिक किंवा मानसिक आरोग्यासाठी केवळ योगासने किंवा प्राणायाम / ध्यान करणे म्हणजे योग नव्हे, याचे साधार स्पष्टीकरण
'शरीर', 'मन' आणि 'शरीर-मनापलीकडे' अशा तीन विभागांतून योगशास्त्राचे महत्त्व विशद केले आहे
आयुष्यात 'समत्व' साधण्यासाठी 'योग' ही जीवनशैली निवडण्यावर भर हवा याची मांडणी
प्राचीन शास्त्र आणि आधुनिक जीवनशैली या दोन्हींचा अभ्यास करून केलेले लेखन
आजच्या जगण्यातील आव्हाने लक्षात घेऊन आरोग्यपूर्ण जगण्यासाठी दिलेली सोपी तंत्रे
'स्वस्थ' होण्यासाठी काय काय करावे याचे मार्गदर्शन
Yoga has been divided into Asana-Pranayama practice on one side and Philosophy of Spirituality on the other side. It is intended to combine the both. Due to this difference, Yoga Shastra, which is a very practical science, is not seen as a life science useful in our daily life. Through this book, I hope that the readers will move from 'yoga on the mat’ to yogic science that is useful in everyday life just like a user manual for humans. This book has three parts. First is fitness of the body, second is preparation of the mind and third is yoga that transcends body-mind. It is necessary to practice transcending the body and mind to truly maximize human potential.
About the Author :
देवयानी एम
‘योग ऊर्जा’ संस्थेच्या संस्थापक आणि सीईओ
अनेक भारतीय व पाश्चात्त्य कंपन्या, त्यांचे सीईओ-सीएक्सओ यांच्या 'वेलनेस कोच'
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग, उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक योग, ताण व्यवस्थापन आणि 'कॉर्पोरेट वेलनेस' या विषयांवर व्याख्याने आणि कार्यशाळा
आरोग्य, योग, मनःशांती, ध्यान अशा विविध विषयांवर लेखन, मुलाखती
अभियांत्रिकी पदवीधर, आयआयएम, बंगलोर येथून त्यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रम
राष्ट्रीय स्तरावरील धावपटू, आंतरराष्ट्रीय फिटनेस स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व
Devyani M is the Founder & CEO of Yoga Urja, Author, Speaker, and a Corporate Wellness Mentor.
Devyani is a Yoga coach with extensive experience in the field of Yoga for Fitness & Therapy for lifestyle disorders, Corporate Trainings and Yogic Counselling. Her work in the field of Yoga for Rehabilitation for chronic illnesses and Mental health is very well received among her Indian as well as international clients. She is a yoga evangelist and works through all mediums such as online/offline teachings, lectures, writings, and workshops. She also does a lot of work in the corporate sector to create wellness at work. She trains high-profile individuals like Entrepreneurs, CEOs/CXOs, Athletes, Celebrities, NRIs & Foreigners.
देवयानी एम यांचे पुस्तक एक स्तुत्य प्रयत्न आहे. पातंजल योगसूत्रे, श्रीमद्भगवद्गीता, उपनिषदे, दासबोध इत्यादी ग्रंथांतील वचने अर्थासह दिल्यामुळे सप्रमाण झाले आहे.
स्वामी गोविंददेव गिरि, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी अयोध्या
या पुस्तकातून दैनंदिन जीवनात योग या विषयाचे स्थान अधोरेखित होते. 'योगा'कडून 'योग'कडे (oneness) हाही विचार उत्तमरीत्या मांडला आहे.
डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
आधुनिक आणि प्राचीन विचारांचा प्रशंसनीय संगम आहे. योग्यासारखं जीवन जगणं ही आपली गरज व्हायला हवी असा बिनतोड युक्तिवाद लेखिकेने केला.
डॉ. नेहा पांडे, मानसोपचारतज्ज्ञ
आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन, प्राणायाम आणि ध्यान याविषयी व्यावहारिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे पुस्तक एक अमूल्य ठेवा आहे.
डॉ. आनंद देशपांडे, संस्थापक, पर्सिस्टंट
मानवी आरोग्याशी निगडित अतिशय उत्तम, दर्जेदार, अभ्यासपूर्ण माहिती, विशेषतः तरुण वर्गाने हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे असे मी म्हणेन.
विश्वास नांगरे पाटील, आय. पी. एस ऑफिसर
देवयानी यांचा या विषयाचा अभ्यास आणि त्याची सखोल समज वाचकांना नक्की एक वेगळी अनुभूती देईल.
सुबोध भावे, अभिनेता
Publisher | Sakal Prakashan |
Author | Devyani M |
Language | Marathi |
ISBN | 978-81-19311-40-8 |
Binding | Paperback |
Pages | 196 |
Publication Year | 30/11/2023 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही....
₹ 290
८७ वयाचे तरुण सायकलपटू आणि पुण्यात स्थायिक...
₹ 370
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच...
₹ 299
गिर्यारोहण, गिरिभ्रमण यांसारखे प्रकार तरुणाईला...
₹ 150