New Swayam 365 : Swatahache Mol Janun Ghenyasathi Margadarshak

Swayam 365 : Swatahache Mol Janun Ghenyasathi Margadarshak

BK00850

New product

प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी स्व-विकासाची तंत्रं देणारे पुस्तक. 

More details

₹ 375 tax incl.

More Info

नेमकं काय हवं आपल्याला आयुष्याकडून हे कसं ओळखायचं?
आपल्या आयुष्याला आपणच जबाबदार असतो. ते कसं?
सकारात्मक विचार करा असे म्हणतात; पण तो करायचा कसा?
कसं, काय आणि केव्हा करायचं म्हणजे आपण यशस्वी होतो?
यश म्हणजे नक्की काय?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं पुस्तक.
प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी स्व-विकासाची तंत्रं देणारे पुस्तक.
शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जोपासण्यासाठी...
आनंद, यश, सुख, समाधान, प्रेम भरभरून मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी...
‘स्व-मूल्य’ ओळखून ते जोपासण्यासाठी, आणि आपलं जीवन सुफळ संपूर्ण समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शक साधन 'स्वयम् ३६५'

लेखकाविषयी :
डॉ. प्रतिभा देशपांडे
नातेसंबंधांतील गुंतागुंत, वैवाहिक समस्या आणि मानसिक आघातांचे व्यवस्थापन याविषयीच्या समुपदेशनामध्ये कार्यरत.
मानसिक आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठीच्या विविध उपक्रमांमध्ये आणि समाजकार्यात सक्रिय सहभाग.
मानवी नातेसंबंध आणि भावभावना समजून घेण्याला समर्पित असलेली १३ मराठी आणि २ इंग्लिश पुस्तके प्रकाशित
मानसशास्त्र विषयावर आधारित पन्नासहून अधिक पॉडकास्ट
‘मानसशास्त्रीय प्रथमोपचार’ या विषयात डॉक्टरेट. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतून मानसोपचार, समुपदेशन यांचे अभ्यासक्रम

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Pratibha Deshpande
LanguageMarathi
ISBN978-81-19311-39-2
BindingPaperback
Pages248
Publication Year29/11/2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Swayam 365 : Swatahache Mol Janun Ghenyasathi Margadarshak

Swayam 365 : Swatahache Mol Janun Ghenyasathi Margadarshak

प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी स्व-विकासाची तंत्रं देणारे पुस्तक.