Jewel in the Lotus (Kamalatil Ratna)

BK00754

New product

हे पुस्तक हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान व सांस्कृतिक परंपरा म्हणजेच 'सनातन धर्मा'वर प्रकाश टाकते. त्याचा गाभा या पुस्तकातून समोर येतो.

More details

₹ 225 tax incl.

More Info

  • हिंदुत्व / सनातन हिंदू धर्म म्हणजे काय? संसारात राहूनही आध्यात्मिक प्रगती साधता येईल का? आधुनिक जगात हिंदुत्व अनुसरता येईल का? अनुसरणे योग्य ठरेल का? अशा अनेक प्रश्नांविषयी चिंतन
  • वेदान्त सूत्रे, भगवदगीता आणि उपनिषदे या प्रस्थानत्रयीची नेमकी वैशिष्ट्ये
  • गायत्री मंत्र, त्याचा अर्थ आणि महत्त्व याविषयी एक प्रकरण
  • प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून माणसाचे अस्तित्व आणि अध्यात्म यांची चर्चा
  • भक्तियोग, कर्मयोग आणि राजयोग अशा संकल्पनांविषयी विशेष विश्लेषण

लेखकाविषयी :
श्री एम

  • आपल्या अंतःप्रेरणेला अनुसरून योगमार्गावर वाटचाल करणारे, विविध धर्मांचे सखोल ज्ञान असणारे योगी सिद्ध पुरुष
  • योगगुरू, समाजसुधारक, सत्संग फाउंडेशनचे संस्थापक संचालक
  • अध्यात्माच्या वाटेवर सर्वांनी चालावे आणि त्याद्वारे जग निरामय व्हावे या उद्देशाने कार्यरत असणारे अध्यात्मिक गुरू

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSri M
LanguageMarathi
ISBN9788119311897
BindingPaperback
Pages140
Publication Year30/11/2023
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Jewel in the Lotus (Kamalatil Ratna)

Jewel in the Lotus (Kamalatil Ratna)

हे पुस्तक हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान व सांस्कृतिक परंपरा म्हणजेच 'सनातन धर्मा'वर प्रकाश टाकते. त्याचा गाभा या पुस्तकातून समोर येतो.