BK00774
New product
निवृत्ती जोरी लिखित ‘तडजोड : गुंता सोडवणारी किल्ली’ हे पुस्तक म्हणजे त्यांच्या जीवनाचे विविध टप्पे सांगणारी आत्मचारित्रात्मक कादंबरी
Warning: Last items in stock!
Availability date:
Tadjod : Gunta Sodawnari Killi
निवृत्ती जोरी लिखित ‘तडजोड : गुंता सोडवणारी किल्ली’ हे पुस्तक म्हणजे त्यांच्या जीवनाचे विविध टप्पे सांगणारी आत्मचारित्रात्मक कादंबरी
Recipient :
* Required fields
or Cancel
आयुष्यात येणारे अनुभव हे खूप काही शिकवत असतात, येणाऱ्या प्रसंगांना आपण कसे सामोरे जातो त्यावरून आपला जीवनप्रवास ठरत असतो. निवृत्ती जोरी लिखित ‘तडजोड : गुंता सोडवणारी किल्ली’ हे पुस्तक म्हणजे त्यांच्या जीवनाचे विविध टप्पे सांगणारी आत्मचारित्रात्मक कादंबरी
परिस्थितीशी जुळवून घेऊन, सकारात्मक विचार करून माणूस कुठून कुठपर्यंत पोहोचतो हे सांगणारी कादंबरी
एका सामान्य कुटुंबातून संघर्ष करणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याची चकित करून सोडणारी गोष्ट
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या, मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करणाऱ्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी कादंबरी
काळजाला भिडणाऱ्या घटना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारी आणि एक गुंता सोडवणारी किल्ली म्हणजे ‘तडजोड’ ही कादंबरी.
लेखकाविषयी :
सध्या छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत.
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे संस्थापक सदस्य.
छत्रपती संभाजी नगर विभाग अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटना, पुणे.
‘तडजोड: गुंता सोडवणारी किल्ली’ ही पहिली कादंबरी.
खटपट (आत्मचरित्रात्मक कादंबरी भाग-२), बेलगाम (काव्यसंग्रह), स्वच्छंदी (कथासंग्रह), स्वयंप्रकाशित (सुविचार संग्रह) प्रकाशनाच्या मार्गावर
Publisher | Sakal Prakashan |
Author | Nivrutti Jori |
Language | Marathi |
ISBN | 9788119311446 |
Binding | Paperback |
Pages | 352 |
Publication Year | 2024-01-05 |
Dimensions | 5.5 x 8.5 |