Thikrichi Fodni

BK00769

New product

दिवंगत लेखक अशोक कांबळे यांचा ‘ठिकरीची फोडणी’ हा पहिलाच कथासंग्रह.
या कथांमधून लेखक वाचकाला वास्तवाचे भान करून देतात.

More details

₹ 190 tax incl.

More Info

यातील बहुतांश कथा या ऐंशीच्या दशकात विविध दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या.
समष्टीचे व्यापक दर्शन घडवून आणणारा कथासंग्रह.
या कथांमधून मानवी स्वभावाचे, त्याच्या भावभावनांचे दर्शन वाचकाला घडते.
वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या, मनात उत्सुकता वाढवणाऱ्या आणि ऐंशी-नव्वदचा काळ अनुभवायला लावणाऱ्या वाचनीय सोळा कथांचा समावेश.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAshok Kamble
LanguageMarathi
ISBN9788119311293
BindingPaperback
Pages116
Publication Year2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Thikrichi Fodni

Thikrichi Fodni

दिवंगत लेखक अशोक कांबळे यांचा ‘ठिकरीची फोडणी’ हा पहिलाच कथासंग्रह.
या कथांमधून लेखक वाचकाला वास्तवाचे भान करून देतात.