Pathmakers : Jaganyala Nava Aayam Denarya Pathmakers

BK00677

New product

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार क्षेत्रांत काम करणाऱ्या पहिल्या पिढीतील काही स्त्रियांच्या या प्रातिनिधिक कहाण्या

More details

₹ 270 tax incl.

More Info

अर्ध्या जगावरचा हक्क मिळणं अजूनही बाकी असलं, तरी बहुतेक अभ्यासशाखांत आणि करिअर क्षेत्रांत आता स्त्रियांचं अस्तित्व दिसते आहे.
बुरसटलेल्या पितृसत्ताक मानसिकतेला आव्हान देत, खणखणीत काम करून दाखवत अनेक स्त्रियांनी पुरुषी अवकाशात स्वतःचं स्थान निर्माण केलं.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार क्षेत्रांत काम करणाऱ्या अशाच पहिल्या पिढीतील काही स्त्रियांच्या या प्रातिनिधिक कहाण्या
जगण्याला नवा आयाम देणाऱ्या अशा या पाथमेकर्सची ओळख या पुस्तकातून होईल.


लेखकाविषयी :
डॉ नितीन हांडे डावकिनाचा रिच्या या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांचे विज्ञानविषयक लेखन प्रसिद्ध आहे. विविध ब्लॉग, संकेतस्थळं, दैनिकं तसेच नियतकालिकांसाठी ते लेखन करतात.
आपलं भवताल, इस्रो : द प्राइड ऑफ इंडिया, डीप थिंकिंग - बुद्धिबळ विश्वविजेत्या गॅरी कास्पारोव्ह यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद, लर्न टू अर्न - पिटर लिंच यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद अशी काही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Nitin Hande
LanguageMarathi
ISBN9788119311736
BindingPaperback
Pages188
Publication Year09/02/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Pathmakers : Jaganyala Nava Aayam Denarya Pathmakers

Pathmakers : Jaganyala Nava Aayam Denarya Pathmakers

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार क्षेत्रांत काम करणाऱ्या पहिल्या पिढीतील काही स्त्रियांच्या या प्रातिनिधिक कहाण्या

Customers who bought this product also bought:

 • London Diary

  ‘लंडन डायरी’ हे रुपाली मिरासदार यांचे पहिले...

  ₹ 225

 • Gharoghari Khela Khel - Rajiv Tambe

  मुलांच्या मज्जांचा उत्सव!

  ₹ 160

 • Mi Kamlesh Kothurkar by Shivraj Gorle

  रंजक कथानक आणि व्यवस्थापन शास्त्र यांचा योग्य...

  ₹ 399

 • Super MOM

  सेलिब्रिटी स्त्रियांचा मातृत्वाचा प्रवास विविध...

  ₹ 199

 • Selfie

  सेल्फी नेहमी बरं दिसण्यासाठी केलेला प्रयत्न असतो.

  ₹ 200