Krushnamayee Meera

BK00884

New product

संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा' कादंबरी.

More details

₹ 250 tax incl.

More Info

परमेश्वर आणि भक्त यांचे नाते मोठे विलक्षण असते. 'कृष्ण हाच माझा पती, तोच माझा श्वास आणि तोच माझा ध्यास' असे म्हणत मधुरा भक्तीची असाधारण वाट सहजपणे चढून गेलेल्या संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा' ही कादंबरी. राजवैभवाकडे पाठ फिरवून कृष्णभक्तीच्या आनंदात अनन्वित अत्याचार मुकाट सहन करीत असलेल्या मीराबाई भक्तीच्या क्षेत्रातच नव्हे तर साहित्य विश्वातही त्यांच्या भावपूर्ण भजनांमुळे अजरामर कशा झाल्या, हे या भावपूर्ण कादंबरीतून उलगडेल.

लेखकाविषयी : संतचरित्रविषयक कादंबरीकार म्हणून मंजुश्री गोखले यांचे नाव सर्वपरिचित आहे. प्रतिभेला अभ्यासाची आणि श्रद्धेची जोड मिळाल्याने त्यांचे लेखन अधिक प्रत्ययकारी ठरते. विविध सन्मान व पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorManjushri Gokhale
LanguageMarathi
ISBN9788196800406
BindingPaperback
Pages184
Publication Year17-02-2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Krushnamayee Meera

Krushnamayee Meera

संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा' कादंबरी.

Customers who bought this product also bought: