Swar Vyanjani

BK00832

New product

६ ते १४ वयोगटातील शाळेतल्या मुलांना वाचायला आवडतील अशा बालकविता या संग्रहात आहेत.
प्रत्येक स्वर आणि व्यंजन यांच्यावर एकेक कविता कवी प्रसाद पाठारे यांनी या संग्रहात लिहिलेल्या आहेत.

More details

₹ 120 tax incl.

More Info

पुस्तकातल्या सर्व रचना या मात्रा छंदात बंदिस्त असून विशेष म्हणजे गेय आहेत.
मराठी भाषेत शिकणाऱ्या मुलांसाठी खास आवडतील अशा या कविता आहेत.
बालमनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रपात यांनी त्यांच्या कवितेतून केला आहे.
बालमनातली खळबळ आणि आजचे वास्तव त्यांनी मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
जुन्या-नव्याची सांगड घालत कवी प्रपात यांनी आजच्या पिढीला सांस्कृतिक वारसा देण्याचे महत्त्वाचे काम प्रपात यांनी केले आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPrasad Pathare (Prapat)
LanguageMarathi
ISBN9788196800451
BindingPaperback
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Swar Vyanjani

Swar Vyanjani

६ ते १४ वयोगटातील शाळेतल्या मुलांना वाचायला आवडतील अशा बालकविता या संग्रहात आहेत.
प्रत्येक स्वर आणि व्यंजन यांच्यावर एकेक कविता कवी प्रसाद पाठारे यांनी या संग्रहात लिहिलेल्या आहेत.

Customers who bought this product also bought:

  • London Diary

    ‘लंडन डायरी’ हे रुपाली मिरासदार यांचे पहिले...

    ₹ 225

  • Rajmata Jijau by Prof. Prakash Pawar

    महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका...

    ₹ 499

  • Shunya by Sri M

    श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या...

    ₹ 299

  • Muktachhand

    डॉ. स्मिता झंवर यांचा 'मुक्तछंद' हा कवितासंग्रह...

    ₹ 120