Karmfal

BK00725

New product

 या कथासंग्रहात सर्वसामान्य कुटुंबाच्या जीवन संघर्ष कथांचा समावेश आहे. 

More details

This product is no longer in stock

₹ 180 tax incl.

More Info

यातील कथा या एकाच वेळी संघर्ष कथा आणि धैर्य कथा आहेत
मोठ्या संकटातून वाट काढण्याचा मार्ग दाखवणाऱ्या या प्रेरणादायी कथा आहेत.
साध्या, सोप्या आणि ओघवत्या कथा आहेत.
मनाला भावणाऱ्या, मनासमोर उभ्या राहणाऱ्या कथा आहेत.
स्वतःचे आणि दुसऱ्याचे हित साधणाऱ्या या अनोख्या कथा आहेत.
वाचन, चिंतन, मनन, मंथन आणि लेखनातून निर्माण झालेल्या या काशीराम बोरे यांच्या वाचनीय अशा एकूण नऊ कथा या कथासंग्रहात आहेत.

लेखकाविषयी :
लेखक काशीराम सखाराम बोरे यांनी शिक्षक आणि पर्यवेक्षक म्हणून अडतीस वर्षे काम केले आहे.
सध्या ते सेवानिवृत्त असून कविता, लेख, कथा लिहिणे हा त्यांचा छंद आहे.
त्यांना झाडे लावायला आवडतात झाडांच्या संवर्धनासाठी ते सक्रियपणे सहभागी होतात.
त्यांना त्यांच्या शैक्षणिक सेवेत अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
‘पालवी’ हा त्यांचा पहिला बाल-कवितासंग्रह आहे.
‘कर्मफल’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे.

Features

PublisherSakal Prakashan
Authorkashiram Sakharam Bore
LanguageMarathi
ISBN9789395139946
BindingPaperback
Pages116
Publication Year27/12/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Karmfal

Karmfal

 या कथासंग्रहात सर्वसामान्य कुटुंबाच्या जीवन संघर्ष कथांचा समावेश आहे.