Tal Dhundaltana

BK00791

New product

‘तळ धुंडाळताना’ हा ज्योती जोशी यांचा एकूण एकशेवीस कवितांचा संग्रह आहे.
मनाचा आणि समाजाचा आरसा दाखविणाऱ्या या अतिशय तरल कविता आहेत.

More details

₹ 250 tax incl.

More Info

त्यांच्या कवितेला एक सोशीकपणाची धार असून त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही.
निसर्ग, समाज, आत्मभान, मानवी जाणिवा, स्त्रीमन या विविध विषयांवर आधारित कविता कवयित्री ज्योती जोशी यांनी लिहिल्या आहेत.
मनाच्या तळाशी त्यांचा सुरू असलेला संवाद त्यांनी अतिशय तरलपणे कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे या कवितासंग्रहात मांडला आहे.

कवयित्रीविषयी :
‘शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शारदानगर येथे मराठीच्या अध्यापिका म्हणून तीस वर्षे सेवा केली.
‘गो. नी. दांडेकरांची नाटके’ या विषयात त्यांनी एमफील केले आहे.
‘माझिया मना’ हा काव्यसंग्रह प्रकाशित
‘गो. नी. दांडेकरांची नाटके’ हे पुस्तक प्रकाशित
‘नवोदित’ आणि ‘रंगधनू’ या सामूहिक काव्यसंग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट
सेवानिवृत्त होऊन वाचन आणि लेखन हे छंद जोपासत आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorJyoti Ramkrushna Joshi
LanguageMarathi
ISBN9788119311859
BindingPaperback
Pages164
Publication Year27/02/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Tal Dhundaltana

Tal Dhundaltana

‘तळ धुंडाळताना’ हा ज्योती जोशी यांचा एकूण एकशेवीस कवितांचा संग्रह आहे.
मनाचा आणि समाजाचा आरसा दाखविणाऱ्या या अतिशय तरल कविता आहेत.