BK00875
New product
कुठल्याही भाषेची पहिली पायरी असते अक्षर ओळख. त्यातूनच भाषा समजायला सुरुवात होते, हा भाषेचा पाया व्यवस्थित समजावा त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Akshar Olakh : Wachan Lekhanachi Suruwat
कुठल्याही भाषेची पहिली पायरी असते अक्षर ओळख. त्यातूनच भाषा समजायला सुरुवात होते, हा भाषेचा पाया व्यवस्थित समजावा त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
बालमनाच्या मानसशास्त्राचा विचार करून शिक्षिका आणि लेखिका ज्योत्स्ना पास्ते यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
एकूण ९ अक्षर गट करून त्यांनी चित्र आणि अक्षररूपाने हे पुस्तक आकर्षकरित्या केले आहे.
लेखन आणि वाचन शिकण्यासाठी अक्षर ओळख होणे गरजेचे आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक.
लेखकाविषयी :
पुणे महानगरपालिकेतील शाळेत गेली २५ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत
विद्यार्थ्यांना ऑनलाइन योगशिक्षण देण्यात सक्रिय सहभाग
ऑनलाइन क्लास घेण्याचा छंद, त्याद्वारे विविध उपक्रम
विविध लेखन स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग
Publisher | Sakal Prakashan |
Author | Jyotsna Paste |
Language | Marathi |
ISBN | 9788119311385 |
Binding | Paperback |
Pages | 136 |
Publication Year | 28/02/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |